झोपी गेलेला जागा झाला.

तशी मी लोकमान्य टिळकांची लहानपणापासूनच खूप मोठी भक्त आहे..सांगायचं झालं तर असं की जेव्हा कधी दादा जेवण करून उठला की आई नेहमी सांगायची जेवण झालं की तुझं आणि दादाचं ताट धुवून ठेव आणि माझं मात्र उत्तर ठरलेलं असायचं..टिळकांनी सांगितलं होतं की,”मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी त्याची टरफल उचलणार नाही.” आई समजून जायची की हीContinue reading “झोपी गेलेला जागा झाला.”

Create your website with WordPress.com
Get started